दिलासादायक बातमी! आरोग्य विभागातील या अस्थायी पदांना मुदतवाढ; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Health Department Temporary Posts Extended : आरोग्य विभागातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील विविध अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश 30 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

आरोग्य विभागातील या अस्थायी पदांना मुदतवाढ

Health Department Temporary Posts Extended

आरोग्य सेवा आयुक्तालय, कार्यालय पुणे यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांच्या अधिपत्याखालील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, अलिबाग (रायगड), पालघर (Zilla Parishad Thane, Alibag (Raigad), Palghar) कार्यालयाच्या अधिनस्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील 84 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.

याबाबत दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये खालील विवरणपत्रात दर्शविलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील 84 अस्थायी पदांना दि.1 सप्टेंबर 2023 ते दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Health Department Temporary Posts Extended

तसेच आयुक्तालय, आरोग्य सेवा, मुंबई यांनी सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारीत आकृतीबंध शासन मान्यतेकरीता तात्काळ सादर करावा. यानंतर सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्याकरीता वारंवार कालावधी वाढवून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती; त्यांनतर नियमित पदावर समावेजन

$ads={2}

विधानसभा प्रश्नोत्तरे

महत्वाची अपडेट! राज्यातील केंद्रप्रमुख भरतीला सुरुवात

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा