राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; सविस्तर तपशील पहा | NHM Nagpur Recruitment 2024

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर 'हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' अंतर्गत कंत्राटी तत्वावर पदभरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामध्ये  इयत्ता 12 वी उत्तीर्ण, नर्सिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीस/बीएएमएस उत्तीर्ण धारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; सविस्तर तपशील पहा

NHM Nagpur Recruitment 2024

हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नागपूर जिल्हा करीता खालील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचा तपशील

  1. वैद्यकीय अधिकारी - 48
  2. स्टाफ नर्स - 45
  3. MPW / पुरुष - 49

एकूण जागा  - 142

वेतनमान (Pay Scale) : पदानुसार 18,000 ते 60,000 रुपये दरमहा
वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षापर्यंत, इतर प्रवर्गासाठी वयांमध्ये 05 वर्षांची सुट

आवश्यक शैक्षणिक अर्हता : NHM Recruitment 2024 Education Qulification

  1. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवार हा MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  2. स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवार हे जनरल नर्सिंग कोर्स / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  3. MPW / पुरुष या पदासाठी उमेदवार हे विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक ( इयत्ता 12 वी विज्ञान ) परीक्षा अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : खालील कागपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.

  1. शैक्षणिक अर्हतेबाबतची पदवी/पदविका प्रमाणपत्रे / गुणपत्रिका (सर्व)
  2. संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र 
  3. जातीचे प्रमाणपत्र 
  4. शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला 
  5. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  6. वैद्यकिय अधिकारी/स्टाफ नर्स पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो 
  8. RTGS/NEFT/IMPS व्दारे अर्जशुल्काचा भरणा केल्याची पावती.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- दि २८/०२/२०२४ सायंकाळी ६.०० पर्यत

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर

मूळ जाहिरात येथे डाउनलोड करा | अर्जाचा नमुना डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : - https://www.nagpurzp.com/

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू

$ads={2}

सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये गट क संवर्गातील भरती सुरु

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा