NUHM Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती, सविस्तर तपशील पहा

NUHM Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १५ व्या वित आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्य परम्, युएचडब्ल्यूसी पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी रिक्त पदांची, कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती, सविस्तर तपशील पहा

NUHM Recruitment 2024

  • पदाचे नाव : आयुध्यमान आरोग्य मंदीर परमं धरम (युएचडब्ल्यूसी) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस
  • एकूण जागा : 47
  • आवश्यक शैक्षणिक अहर्ता : एमबीबीएस व मेडीकल कॉन्सीलकडे नोंदणीकृत असणे आवश्यक. एमबीबीएस उमेदवार प्राप्त न झाल्यास बी.ए.एम.एस. उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • वयोमर्यादा : वयाच्या 70 वर्षांपर्यंत

BAMS उमेदवारांनी दि.११/०३/२०२४ ते दि. १८/०३/२०२४ या कालावधीत विहित नमुन्यात मूळ कागदपत्रांची एक साक्षांकित केलेली झेरॉक्स कॉपी एन यु एच एम कार्यालय, सिर्ट.... मार्व्हेल बिल्डींग, निराला बाजार डाटा सेंटर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे जमा करावे.

मुदत दि.११/०३/२०२४ पासुन ते दिनांक १८/०३/२०२४ रोजी पर्यंत सकाळी ११.०० वाजेपासुन ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक १८/०३/२०२४ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच ई. मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने /कुरियरने पाठवावे.

राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : एनयुएचएम कार्यालय, सिटी मार्व्हेल बिल्डींग, निराला बाजार डाटा सेंटर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती हया राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई येथील संकेतस्थळ www.nrhm.maharashtra.gov.in & www.arogya.maharashtra.gov.in तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळ www.aurangabadmahapalika.org वर प्रसिध्द करण्यात आले आहे.

उमेदवारांनी संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना Download करुन, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने अथवा कुरिअरने पाठविणेसाठी निवेदनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे. 

या जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरु

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा