SSC HSC Board Exam 2024 : विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

सन 2024 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी (SSC HSC Board Exam 2024) बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, आता या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

$ads={1}

विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

SSC HSC Board Exam 2024

दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 12 वी (HSC Exam Date 2024) लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे, तर दहावी (SSC Exam Date 2024) लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. आता या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

दहावी बोर्ड परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर 2023 आहे, तर बारावी बोर्ड परीक्षेच्या अर्जासाठी 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मोठी अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर

दहावीसाठी प्रवीष्ट होणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक 

कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ.बोरसे यांनी केले आहे.

$ads={2}

शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा

अधिक माहितीसाठी - https://www.mahahsscboard.in/

शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय!
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा