Intermediate Drawing Exam Result 2024 Link : एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर

Intermediate Drawing Exam Result 2024 Link : कला संचालनालयामार्फत शालेयस्तरावर आयोजित शासकीय रेखाकला (Elementary and Intermediate Drawing Grade Exam) परीक्षा २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.५७ टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा ९५.४४ टक्के निकाल जाहीर झाला आहे.

$ads={1}

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर

Elementary Intermediate Drawing Exam Result 2024 Link

Elementary and Intermediate Drawing Grade Exam : या दोन्ही परीक्षांमध्ये २०२३ या वर्षी एकूण आठ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांची नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी परीक्षेस ४ लाख ४६ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती प्रवीष्ट विद्यार्थी ४ लाख २३ हजार ६०७ तर, अनुपस्थित विद्यार्थी २३ हजार १२२ यापैकी एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ४ लाख ४ हजार ८५७ आहेत.

इंटरमिजिएट परीक्षेस ३ लाख ६८ हजार ४०० विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ३ लाख ५९ हजार १९ प्रविष्ठ झाले तर ९ हजार ३८१ अनुपस्थित होते. यापैकी ३ लाख ४२ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी २२६२०२३१ / ३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोठी अपडेट! कृषी विभाग भरतीचा निकाल जाहीर, PDF गुणवत्ता यादी डाउनलोड करा

इंटरमिजिएट डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी २०२४ रोजी www.doa.maharashtra.gov.in , https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, एलिमेंटरी डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज येथे करा
या विभागामध्ये गट क संवर्गातील पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील पहा

भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती

$ads={2}

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट 
'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा