भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाची मोठी भरती, तब्बल 8773 जागांसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक (Sbi Clerk Notification 2023) पदांच्या तब्बल 8773 रिक्त जागा भरण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. Sbi Clerk पदांसाठी Registration सुरु झाले असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेआहे. तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी सविस्तर वाचा...

$ads={1}

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाची मोठी भरती, तब्बल 8773 जागांसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

Sbi Clerk Notification 2023

Sbi Clerk या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हे 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरु झाले असून, शेवटची तारीख 7 डिसेंबर 2023 आहे.

 • बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
 • पदाचे नाव - लिपिक Clerk (Junior Associate)
 • एकूण जागा - 8773 पदे
 • मिळणारे वेतन – Rs. 26,000 - to Rs. 29,000 दरमहा
 • अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
 • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 17 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2023

आवश्यक वयोमर्यादा - (Sbi Clerk Notification 2023)
 1. SC / ST - ३३ वर्षे
 2. OBC - ३१ वर्षे
 3. दिव्यांग व्यक्ती (सामान्य) - ३८ वर्षे
 4. दिव्यांग  व्यक्ती (SC/ST) - ४३ वर्षे
 5. दिव्यांग  व्यक्ती (OBC) - ४१ वर्षे
Application Fee अर्ज फी 
 • General/ OBC/ EWS - रु. ७५०
 • ST/SC/PWD - नाही.

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल 717 जागांवर भरती

आवश्यक शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा (Candidate must be a graduate of a recognized university in any discipline)

मोठा निर्णय! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित

$ads={2}

महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी जाहिरात पहाPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी सरकारी कर्मचारी

कर्मचारी निवड आयोगाकडून तब्बल 75,768 जागांसाठी मोठी भरती

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक
सोलापूर महानगरपालिकेत मोठी भरती सुरु, संपूर्ण तपशील पाहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post