महत्वाची अपडेट! राज्यातील या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना जाहीर आवाहन | DTP Peon Result 2024

DTP Peon Result 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत कोकण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीस (TCS) संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनेदि. २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती, आता यासंदर्भात दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या जाहीर प्रकटनव्ये उमेदवारांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

$ads={1}

महत्वाची अपडेट! राज्यातील या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना जाहीर आवाहन

DTP Peon Result 2024

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर /नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठीची अध्यक्ष, राज्यस्तरीय निवड समिती (गट-ड) तथा सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांनी परीक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवारांची यादी नगर रचना संचालनालयाच्या https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

सदर गुणवत्ता यादीनुसार शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळावयाच्या विभागीय कार्यालयाकडून दि. २६.०२.२०२४ नंतर संपर्क साधण्यात आल्यावर कागदपत्र पडताळणी कामी त्यांनी संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाचे अपडेट : आरटीई 25% टक्के प्रवेश | दोन महत्वाचे GR | कंत्राटी कर्मचारी | कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कॅबिनेट मध्ये निर्णय!

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू

DTP Peon Result 2024

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य! अखेर! दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित


Previous Post Next Post